गणेश चतुर्थी 2023 | 10 lines on ganesh chaturthi in marathi

10 lines on ganesh chaturthi in marathi: आपल्या भारत देशात दिवाळी, होळी, दसरा, रक्षाबंधन, गुडीपाडवा असे अनेक सण खूप आनंदात आणि उत्साहात साजरा केले जातात.

प्रत्येक जण या सणांची आतुरतेने वाट पाहत असतो. हे सण आनंद, चैतन्य घेऊन येतात. या सणांपैकीच सण म्हणजे गणेश चतुर्थी.

सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

अनेक ठिकाणी लोक गणेशांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. सर्वजण मोठ्या आनंदी वातावरणात श्री गणेशांच्या आगमनाची तयारी करत असतात. गणेश चतुर्थीमध्ये लहान मुलांमध्ये तर खूप उत्साह पहायला मिळतो. वाजत गाजत श्री गणेशाचे स्वागत केले जाते.

नमस्कार मित्रांनो 10 lines on ganesh chaturthi in marathi तुम्ही मराठी मध्ये शोधत असाल तर तुमचा हा दिवस आणखी आनंदी करण्यासाठी आम्ही या लेखात छान व उत्कृष्ट 10 lines on ganesh chaturthi in marathi, गणेश चतुर्थीवर 10 ओळी निबंध मराठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

आम्हाला आशा आहे तुम्हाला हा लेख नक्की आवडेल, तर चला सुरू करूया.

गणेश चतुर्थीवर 10 ओळी निबंध | 10 lines on ganesh chaturthi in marathi

 

१- आपल्या भारत देशातील महत्वाच्या सणांपैकी गणेश चतुर्थी हा एक सण आहे.

२- गणेश चतुर्थी हा सण सर्वांच्या आवडीचा सण आहे व सर्वजण आतुरतेने या गणेशांच्या आगमनाची वाट पाहत असतात.

३- भाद्रपद शुक्ल चतुर्थी या तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

४- गणेश चतुर्थी मध्ये आपल्याला गणपती बाप्पा मोरया असे घोष कानी पडतात.

५- गणेश चतुर्थीला घराघरात तसेच अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते.

६- गणेश चतुर्थी सणामध्ये सकाळी व सायंकाळी श्री गणेशाची पूजा केली जाते व आरती केली जाते.

👉पावसाळा निबंध १० ओळी येथे क्लिक करा👈

७- गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धिविनायकी चतुर्थी असेही म्हंटले जाते.

८- श्री गणेशांना विद्वेचे दैवत मानले जाते.

९- गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात, आनंदात व थाटामाटात साजरा केला जातो.

१०- गणेश चतुर्थीला गणेशाच्या मुर्तीची स्थापना केली जाते व दहा दिवस रोज सकाळी संध्याकाळी त्यांची पूजा केली जाते.

११- अनंत चतुर्थीच्या दिवशी आरती व पूजन करून नदी, तलाव यांमध्ये श्री गणेशांच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

गणेश चतुर्थीवर 10 ओळी निबंध | 10 lines on ganesh chaturthi in marathi

 

१- गणेश चतुर्थी हा सण भाद्रपद शुक्ल चतुर्थी या तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

२- सर्वांच्या आवडीचा हा सण दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो.

३- श्री गणेशासाठी घरोघरी मोदक बनवले जातात. बाजारपेठेमध्ये सजावटीचे साहित्य घेण्यासाठी लोक जातात.सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले असते.

४- आपल्या भारत देशातील विभिन्न ठिकाणी गणेश चतुर्थी या दिवशी भगवान गणेशांच्या मूर्तीची स्थापना केली जाते व दहा दिवशी त्यांची पूजा केली जाते.

५- देशभरात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या आनंदात व उत्साही वातावरण साजरा केला जातो

६- गणेश चतुर्थी हा सण आनंद व चैतन्य घेऊन येतो.

७- सर्वत्र भक्तिगीते ऐकू येतात त्यामुळे वातावरणात अगदी प्रसन्न होऊन जाते.

८- अनेक ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. घरासमोर तसेच अनके सार्वजनिक मंडळांमध्ये रांगोळ्या काढल्या जातात.

९- भक्त श्री गणेशाची पूजा करतात व घरामध्ये तसेच जीवनामध्ये सुख आणि  समृद्धीसाठी प्रार्थना करतात.

१०- अनंत चतुर्थीच्या दिवशी आरती व पूजन करून नदी, तलाव यांमध्ये श्री गणेशांच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

आपण अनेक पर्यावरण समस्यांचा सामना करत आहोत. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, हवाप्रदूषण अशा अनेक समस्या आपल्यासमोर आहेत.

हे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी कसे करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यासाठी गणेश चतुर्थी मध्ये जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण कमी करून हा सण साजरा करूयात.

तर मित्रांनो तुम्हाला 10 lines on ganesh chaturthi in marathi हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या गणेश चतुर्थीवर 10 ओळी निबंध …….. या लेखात दिलेले 10 lines on ganesh chaturthi in marathi मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button