2023 Ahilyabai Holkar Jayanti Quotes in Marathi { शुभेच्छा } Wishes, Status, images & Messages in Marathi

Ahilyabai Holkar Jayanti Quotes in Marathi: सर्वप्रथम सर्वांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.

आपल्या देशाच्या इतिहासात अहिल्याबाई होळकर यांचे योगदान खूप मोठे आहे. अहिल्यादेवींचे कार्यकर्तृत्व खूप मोठे होते. त्यांनी नारी शक्तीचा परिचय संपूर्ण जगाला करवून दिला.

अतिशय कर्तृत्ववान, दानशूर व कार्यक्षम म्हणून त्यांची ओळख सर्वत्र आहे. प्रजाहितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या राणीला आपल्या सर्वांकडून कोटी कोटी प्रणाम.

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखात छान व उत्कृष्ट Ahilyadevi Holkar Jayanti Wishes in Marathi, Ahilyabai Holkar Shubhechha in Marathi तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे तुम्हाला हा लेख नक्की आवडेल, तर चला सुरू करूया.

Ahilyabai Holkar Quotes in Marathi | Wishes| Messages

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ या दिवशी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड नजीकच्या चौंडी या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे अतिशय विद्वान आणि दूरचा विचार करणारे होते.

त्या काळात शिक्षणाच्या फार सोयी उपलब्ध नसतानादेखील त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवले. अहिल्याबाई होळकर या स्वभावाने शांत व क्षमाशील होत्या व त्या लोककल्याणासाठी नेहमी प्रयत्नशील राहत असत.

इ. स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईमध्ये त्यांचे पती खंडेराव होळकर हे धारातीर्थी पडले. त्यांनतर त्यांचे सासरे मल्हारराव होळकर २० मे १७६६ मध्ये मृत्यू पावले. त्यानंतर मराठा साम्राज्याचा मावळ प्रांताचा कारभार स्वतः अहिल्याबाई होळकर पाहू लागल्या. उचित न्यायदानासाठी अहिल्याबाई होळकर या प्रसिद्ध होत्या.

त्यांनी त्यांच्या आयुष्यात भरपूर विकासाची कामे केली. त्यांनी अनेक मंदिरांच्या बांधणीचे व जीर्णोद्धाराचे काम केले व अनेक धर्मशाळांचे बांधकाम केले. अहिल्याबाई होळकर यांना जनतेची खूप काळजी असे व त्याप्रमाणे त्यांनी अनेक कामेही केली होती.

त्यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात खूप आनंदात साजरा केला जातो. अनेकजण अहिल्याबाई होळकर यांनी केलेला संघर्ष आठवतात व यांच्याकडून प्रेरणा घेतात.

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi/SMS/Quotes

 

अहिल्याबाई होळकर या महान शासक तर होत्याच व त्यासोबतच त्या एक पराक्रमी योद्धा देखील होत्या. विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांनी अनेक विजय संपादन केले. त्या नेहमी प्रांताच्या रक्षणासाठी, लोकहितासाठी व अन्यायाविरुद्ध नेहमी उभ्या असत. त्यांना कल्याणकारी कामे करण्याची आवड होती.

लोककल्याणासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांनी देशभरात अनके मंदिर आणि धर्मशाळा बांधल्या. विकासाच्या कामासाठी त्या नेहमी अग्रेसर असत. अहिल्याबाई होळकर  यांची जयंती ही एक उसत्व म्हणून साजरी केली जाते.

अहिल्याबाई होळकर यांची जयंती ही उसत्व म्हणून साजरी केली जाते.

👉हरतालिका पूजा विधी व साहित्य वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

त्यांच्या जयंतीनिमित्त पाठवल्या जाणाऱ्या काही शुभेच्छा, संदेश, फोटो आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.

  •  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारास हार्दिक शुभेच्छा

 

  • अहिल्याबाई होळकर जयंती 2021 च्या हार्दिक शुभेच्छा

 

  • Ahilyadevi Holkar Yanchya Jayanti Chya Hardik Shubbheccha

Ahilyabai Holkar Jayanti Shubhechha In Marathi /SMS/Status in Marathi

 

आपल्या या भारत भूमीत अनेक प्रतिभासंपन्न  पुरुष व महिलांनी जन्म घेतला आहे. ते नेहमी आपल्या देशाचा विकासासाठी प्रयत्नशील राहिले. अहिल्याबाई होळकर यासुद्धा त्यांच्यातीलच एक होत्या.

अहिल्यादेवी होळकर या होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जातात. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आम्ही शुभेच्छांचा संग्रह देत आहोत. इतरांना share करण्यासाठी आपण या शुभेच्छांचा वापर करू शकता.

  •  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

  •  अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

 

  •  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

 

  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त सर्व परिवारास हार्दिक शुभेच्छा

तर मित्रांनो तुम्हाला Ahilyabai Holkar Jayanti Quotes in Marathi हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ आणखी माहिती असेल तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू. आजच्या  या लेखात दिलेल्या माहितीमध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button