Lokmanya Tilak Information in Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात लोकमान्य टिळक माहिती मराठी पाहणार आहोत.
त्यांचे प्रारंभिक जीवन, त्यांनी केलेले कार्य, त्यांचे शिक्षण यांची माहिती आपण या लेखात पाहणार पाहणार आहोत.
या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
👉गणेश उत्सव मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
लोकमान्य टिळक माहिती मराठी | Lokmanya Tilak Information in Marathi
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळणारच !”ही सिंह गर्जना करणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक.
लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्रसेनानी, संपादक, लेखक होते. लोकमान्य टिळक हे एक महान क्रांतिकारक होते त्यांनी त्यांच्या विचारांच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जनजागृती केली.
लोकमान्य टिळक हे एक महान अभ्यासक होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.
त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांना ‘लोकमान्य’ म्हणूनही ओळखले जाते.
यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक हे लहानापासून अत्यंत हुशार होते. गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता.
लोकमान्य टिळक १६ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. ते न डगमगता अडचणींचा सामना करत पुढे जात राहिले.
१८७१ साली लोकमान्य टिळक यांचा विवाह सत्यभामाबाई (तापीबाई- माहेरचे नाव) यांच्याशी झाला.Lokmanya Tilak Information in Marathi
१८८१ मध्ये जनजागृतीसाठी त्यांनी केशरी व मराठा अशी वृत्तपत्रे काढली. गणेश आगरकर हे केशरीचे संपादक तर लोकमान्य टिळक हे मराठाचे संपादक होते.
लोकमान्य टिळक माहिती मराठी
पुढे पुण्यामधील डेक्कन महाविद्यालयातुन १८७७ साली पदवी मिळवली व १८७९ मध्ये गव्र्हमेंट लॉ कॉलेज मधून वकिलीचा पदवी मिळवली.
👉गणेश उत्सव मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
डेक्कन कॉलेजमध्ये असतानाच लोकमान्य टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीच्या मदतीने यांनी देशकार्याला सुरुवात केली.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोकमान्य टिळक यांनी पुण्यामधील एका शाळेमध्ये शिक्षक झाले.
१८८० मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर व आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना त्यांनी केली.
देशातील तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी पुढे १८८५ मध्ये लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली व लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हंटले गेले आहे.
लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेकदा तुरुंगातही जावे लागले. मांडेलच्या तुरुंगात असताना त्यांनी लेखन व वाचन करून ‘गितारहस्य’ नावाचा अतुलनीय ग्रंथ लिहिला.
Lokmanya Tilak Information in Marathi
गंगाधर टिळक यांनी त्यांचा खूप वेळ समाजसेवेसाठी दिला. त्यांनी समाजात अनेक सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले.
बाळ गंगाधर टिळक यांनी एक महान समाजसुधारक म्हणून जातिव्यवस्था, बालविवाह यांसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवला.(लोकमान्य टिळक माहिती मराठी)
लोकमान्य टिळक यांनी लोक एकत्रित यावेत, लोकांमध्ये एकी निर्माण व्हावी या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. लोकमान्य टिळक यांनी जनतेला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली.
१८९७ मध्ये पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात लोकमान्य टिळक यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
त्यांनी लोककल्यासाठी अनेक सामाजिक कार्ये केली. त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिला.
१८९६ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक केले व शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्रप्रेम जागृत केले.
👉पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈