लोकमान्य टिळक माहिती मराठी | Lokmanya Tilak Information in Marathi

लोकांकडून त्यांना लोकमान्य ही पदवी मिळाली. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याबद्दल जनजागृती केली व अन्यायाची जनतेला जाणीव करून दिली.

१  ऑगेस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक यांचे आजारपणामुळे निधन झाले. पंडित नेहरूं यांना ही बातमी कळताच “भारतातील एक तेजस्वी सुर्याचा अस्त झाला” असे उद्गार त्यांनी काढले.

ते आपल्याला अनेक थोर विचारांचा वारसा देऊन गेले.  लोकमान्य टिळक यांचे कार्य, देशासाठी केलेला त्याग कधीही विसरता येणार नाही.

लोकमान्य टिळक यांच्यावर लिहिलेली पुस्तकांची नावे-

 

  • लोकमान्य टिळक, लेखक : पु.ग. सहस्रबुद्धे
  • लोकमान्यांची सिंहगर्जना, लेखक गिरीश दाबके
  • टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
  • लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
    चित्रपट

चित्रपट:-

  • “लोकमान्य : एक युगपुरुष” (दिग्दर्शक – ओम राऊत)

तर मित्रांनो तुम्हाला “लोकमान्य टिळक माहिती मराठी | Lokmanya Tilak Information in Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ लोकमान्य टिळक माहिती मराठी संबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments किंवा email करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू. Email-pravinynsankpal@gmail.com

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद