माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi Short

Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi

 

आपल्या अवतीभोवती गाय, बैल, कुत्रा, मांजर, बकरी, घोडा असे अनेक प्राणी बघायला मिळतात. प्रत्येकाला वेगवेगळे प्राणी आवडतात. सर्व प्राण्यांमध्ये ‘कुत्रा’ हा माझा आवडता प्राणी आहे.

बहुतांश लोकांच्या घरी आपल्याला कुत्रा पाळलेला दिसतो. जगात कुत्र्यांच्या अनेक प्रजाती पहायला मिळतात. त्यांचे रंग, आकार वेगवेगळे असतात.

वेगवेगळ्या प्रकारचे धोके देखील ते अनुभवू शकतात. कुत्र्यांना प्रशिक्षण देऊन काही गुन्हेगार शोधण्यात, तसेच वेगवेगळ्या कार्यात पोलिसांना ते मदत करतात.

👉परीक्षा नसत्या तर… निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

माझ्याकडेही एक कुत्रा आहे. माझ्या कुत्र्याचे नाव “रॉकी” आहे. घरातील सर्वच सदस्यांचा तो लाडका आहे. अगदी लहान असल्यापासूनच तो आमच्या घराचा सदस्य बनला आहे. तो सतत घरातील सदस्यांसोबत खेळत असतो. फक्त मलाच नाही तर आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तो खूप आवडतो.

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी

तो खूप इमानदार आणि प्रेमळ आहे. रॉकी सगळ्यांचा लाडका आहे. तो स्वच्छ आणि छान दिसावा यासाठी वेळोवेळी त्याला आंघोळ घालतो. तो अतिशय हुशार कुत्रा आहे आणि शारीरिकदृष्ट्या जितका चपळ आहे तेवढाच तो नेहमी सतर्क असतो. त्याच्या अंगावर मोठे केस आहेत व रंग पांढरा आहे. तो शरीराने मजबूत आहे.

कोणी अज्ञात व्यक्ती पाहिला तर तो त्यांना पाहून भुंकतो व अनोळखी व्यक्तीला घराजवळ येऊ देत नाही.Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi

आम्ही त्याला दूध आणि भाकरी खायला घालतो. मी त्याला बिस्किटेही खाऊ घालतो. तो अतिशय हुशार आहे. त्याला आमचे हावभाव लगेच कळतात.

घराचे रक्षण करण्यासाठी तो आळस न करता नेहमी जागरुक राहतो आणि अनोळखी लोक आणि प्राण्यांपासून घराचे संरक्षण करतो. कधी-कधी आम्ही काही कारणास्तव घराबाहेर पडतो तेव्हा तो आम्ही परत येईपर्यंत घरी पहारा देत असतो.

Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi

आम्ही त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो. तो नेहमी जागरुक असतो. रात्रीच्या वेळी तो अमच्या घराचे रक्षण करतो त्याच्यामुळे आम्हाला नेहमी सुरक्षित वाटते. तो आजारी पडला तर आम्ही त्याला वेगळी औषधोपचार करतो.

👉परीक्षा नसत्या तर… निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

रोज सकाळी आम्ही त्याला आमच्या सोबत बाहेर फिरायला घेऊन जात असतो. घरातली सर्वांनाच त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडते. मी शाळेतून घरी आल्यावर मला तो दारात माझी वाट पाहत बसलेला दिसतो.

मी माझा बराच वेळ त्याच्यासोबत घालवतो. माझ्या कुटुंबातील इतर सदस्यसुध्दा त्याच्यावर खूप जीव लावतात.(माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी)

तो चोरांपासून आमच्या घराचे व आजूबाजूच्या घरांचे रक्षण करत असतो. केवळ आम्हालाच नव्हे तर आमच्या शेजारील लोकांनाही रॉकीमुळे सुरक्षित वाटते त्यामुळे कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे.

तर मित्रांनो तुम्हाला “माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ मी शाळा बोलतेय मराठी निबंध सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button