maza avadta san dasara nibandh in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता सण दसरा या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.
आम्ही या लेखातून दसरा सनाबद्दल माहिती देणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.dasra essay in marathi
आज आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे दसरा, सर्वात प्रथम सर्वांना दसरा सनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग निबंधाला सुरुवात करूया
माझा आवडता सण दसरा निबंध मराठी
आपला भारत देश खूप मोठा असला तरीही आपले सण आपल्या सर्वांना एकत्रित आणत असतात.
आपल्या भारत देशात अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे काही न काही महत्व असते.
आपल्या देशामध्ये प्रत्येक सण मोठ्या आनंदात आणि आवडीने साजरे केले जातात त्यामध्ये दसरा हा अतिशय लोकप्रिय व सर्वांच्या आवडीचा सण आहे.
दसरा या सणाला भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. आपला भारत देश हा संस्कृतीप्रधान देश आहे.
“दसरा सण मोठा – नाही आनंदाला तोटा”
या ओळीतच आपल्याला दसरा या सणाचे महत्व अनुभवायला मिळते.
झेंडूच्या फुलांसाठी व आपट्याच्या पानांनासाठी भाविकांची झालेली गर्दी पाहून समजते की आज दसरा हा सण आहे.
dasra essay in marathi
दसरा या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते.
अश्विन महिन्यामध्ये दसरा हा सण साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटाची स्थापना केली जाते. घटस्थापणेंनंतर नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
दसरा हा सण दहा दिवसांचा सण आहे.
हा निबंधसुद्धा जरूर वाचा – गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध
नऊ दिवस देवीची मोठ्या निष्ठेने भाविक पूजा करतात आणि दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा मोठ्या आनंदाने साजरा करतात.
विजयादशमी दिवशी विद्वेची देवता असलेल्या सरस्वती देवींचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो.
दसरा या सणाबद्दल भरपूर पौराणिक संदर्भ आहेत.
भगवान श्री राम यांनी याच दसरा सणादिवशी रावणाचा वध केला होता.
विजयादशमी दिवशी दुर्गा देवींनी महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.”दसरा निबंध मराठी”
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दसरा सणाला अतिशय पवित्र मानले जाते. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात भरपूर जण या दिवसापासून करतात.
माझा आवडता सण दसरा निबंध मराठी
विजयादशमी या दिवसाला साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मनाला जातो. त्यामुळे भाविक सर्व महत्वाच्या वस्तू याच दिवशी खरेदी करतात
अनेक जण नवनवीन गोष्टी याच दिवशी खरेदी करतात.
घरातील अवजारे, गाड्या, व्यवसायातील साहित्य अशा सर्व गोष्टी या दिवशी स्वछ धुवून घेतल्या जातात व त्याचे पूजन केले जाते.
दसरा या सणाला घरातील वतातवरण खूप सुंदर असते. घरामध्ये पोळ्यांचा गोड स्वयंपाक बनवला जातो. घराच्या दाराला झेंडूच्या फुलाचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते.
सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा.
दसरा या सणामुळे लोकांमध्ये एकमेकांविषयी आपुलकी निर्माण होते. दसरा या सणाला आपण सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देऊन विजयादशमीच्या शुभेच्या देत असतो.‘maza avadta san dasara nibandh in marathi‘
दसरा हा सण पूर्वी कृषीविषयक सण महणून ओळखला जात असे. कष्ट करून शेतात राबून ज्यावेळी पाहिले पीक शेतकऱ्याच्या घरी जात असे तेव्हा शेतकरी हा सण साजरा करत असत.
दसऱ्या दिवशी वातावरण अगदी प्रसन्न असते.
भारतामधील विविध राज्यांमध्ये दसरा हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
आपण हे सण मोठ्या आनंदात साजरे करून आपली संस्कृती जपत असतो. दसरा हा सण सर्वांच्या आवडीचा आहे कारण खूप चांगल्या गोष्टी या दिवशी घडत असतात.
अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैर्यावर प्रेमाने विजय कसा मिळवायचा हे दसरा सण आपल्याला शिकवतो.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपला आवडता सण मोठ्या आनंदात साजरा करूया
आपली संस्कृती जपुया,
दसरा सण आनंदात साजरा करूया
तर मित्रांनो maza avadta san dasara nibandh in marathi | माझा आवडता सण दसरा हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ माझा आवडता सण दसरा या निबंधा संबंधित काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल nibandhmarathi@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.