maze kutumb mazi jababdari nibandh marathi नमस्कार मित्रांनो आज आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण जग कोरोना व्हायरस या संकटाशी सामना करत आहे.
कोरोना व्हायरसमुळे मानवी जीवन अस्थिर झाले आहे.
जगभरात कोरोना विषाणूची आकडेवारी दररोज वेगाने वाढत आहे. जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी हे कोरोना योद्धा दिवसरात्र मेहनत घेऊन कोरोना विरुद्ध लढा देत आहेत.
कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभरात अनेक उपाययोजना केल्या जात आहेत तरीही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
राज्यातील झपाट्याने वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी‘ या अभियानाची सुरुवात केली आहे.
राज्यातील जनजीवन सुरळीत चालण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे महत्वाचे आहे. “maze kutumb mazi jababdari nibandh marathi”
माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम कोरोना व्हायरस ला नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय महत्वाची आहे.
१५ सप्टेंबर २०२० पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा हा १५ सप्टेंबर २०२० ते २४ ऑक्टोबर २०२० व दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर २०२० ते २४ ऑक्टोबर २०२० असा असणार आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत राज्यातील गावे,खेडे,वड्या वस्त्या, शहरांमध्ये घरोघरी जाऊन आरोग्यविषयक चौकशी व तपासणी केली जाणार आहे.
maze kutumb mazi jababdari nibandh marathi
आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी अनके कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसेसुद्धा देण्यात येणार आहेत.
राज्यातील प्रत्येकाला आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. या मोहिमेमुळे कोरोना बाधित रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणे शक्य होईल.
या मोहिमे अंतर्गत जेष्ठ नागरिकांना होणारे त्रास यांची माहिती घेतली जाणार आहे व गरज पडल्यास तपासणी केली जाणार आहे.”माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी”
लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, रुग्णालय यांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांचा कोरोना विरुद्ध लढा चालूच आहे.
लोकसहभागातूनच एखादी मोहीम यशस्वी होते. कोरोना व्हायरस ला लवकरात लवकर रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहीम यशस्वी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या वाक्यातच अर्थ दडलेला आहे. कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी
कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आपण स्वतः काही गोष्टींची काळजी घेतली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.(maze kutumb mazi jababdari nibandh marath)
आपण वयक्तिक, कौटुंबिक व सार्वजनिक जीवनातही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

बाहेर जाताना नेहमी मास्कचा वापर केला पाहिजे. एकमेकांशी बोलत असताना योग्य अंतर ठेवून बोलले पाहिजे. हात वारंवार स्वछ धुतले पाहिजेत.
आपण कोणत्याही महत्वाच्या कामानिमित्त बाहेर जाऊन घरी परत आलो असेन तर सेनेटायझेर चा वापर करावा त्यामुळे कुटुंबातील कोणाला कोरोनाचा संसर्ग होणार नाही.
सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी नागरिकांचे आरोग्य नीट राहावे म्हणून मेहनत घेत आहेत. आपण जर सर्व नियमांचे पालन केले तर कोरोना संकट टाळण्यास वेळ नाही लागणार.
आपण जबाबदारीने वयक्तिक पातळीवर कोरोना नियंत्रणात राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर गावात, शहरांमध्ये कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
कोरोनाला हरवण्यासाठी सरकारच्या नियमांचे पालन करू व आपला देश कोरोनामुक्त करू.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत जे कोरोना योद्धा घरी सर्वेक्षणासाठी येत असतील त्यांना योग्य माहिती देऊन त्यांना मदत करावी तसेच आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.
आपली काळजी आपण स्वतः घेऊया, कोरोना ला हरवूया.
तर मित्रांनो तुम्हाला “maze kutumb mazi jababdari nibandh marathi” हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ या माझे कुटुंब माझी जबाबदारी या निबंधा संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – sankpal7729@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.