मी पक्षी झालो तर मराठी निबंध | Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi

Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात मी पक्षी झालो तर मराठी निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

मी पक्षी झालो तर मराठी निबंध | Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi

 

आमच्या घराच्या अंगणात खूप फुलांची झाडे असल्यामुळे खूप छान छान पक्ष्यांची गर्दी आमच्या अंगणात होत असते.

अंगणातील व निरभ्र आकाशात उडणारे पक्षी पाहून माझ्या मनात एक कल्पना आली ती म्हणजे मी पक्षी झालो तर.Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi

जर मी पक्षी झालो तर माझ्याकडे छान छान पंख असतील. अशा नयनरम्य जीवनाचा केवळ विचारच मला उत्तेजित करतो. माझ्या पंखांमुळे मी खूप सुंदर दिसेन. ज्याच्या मदतीने मी उडू शकलो असतो. डोंगराळ भागातील स्वच्छ वातावरणात मी राहिलो असतो.

मी सर्व पक्षांच्या कळपासोबत आकाशात उडून मस्त वातावरणाचा आनंद लुटला असता. मला कुठेही बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येईल. मी एक पक्षी बनून एक मुक्त जीवन जगेन.

👉शिक्षण ऑनलाइन ऑफलाइन निबंध मराठी येथे क्लिक करा 👈

मला पंख असल्यामुळे मी मनमोकळेपणाने हवेत संचार करेन. मला कोणतेही बंधन नसेन. पूर्णवेळ मज्जा असेल. दिवसभर नुसते खेळत राहायचे आणि रात्री मस्त अराम करायचा.

मी पक्षी झालो तर मराठी निबंध

जर मी पक्षी झालो तर मी मला हव्या त्या ठिकाणी जाताना मला कोणत्याही प्रकारच्या वाहनाची प्रतीक्षा करावी लागणार नाही.

पक्षी होण्याचे किती फायदे आहेत नाही का, मी पक्षी झालो तर काही क्षणात वेगवेगळ्या उडून गेलो असतो. मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज जात येईल. मला कुठे लांब जायचे असेन तर बसची वाट पाहावी लागणार नाही. प्रवास करण्यासाठी कोणतेही पैसे घालवावे लागणार नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे मी फुलपाखरू झालो तर मला शाळेत जावे लागणार नाही. मी जर पक्षी असतो तर अडचणींमध्ये इतर पक्ष्यांना मदत करेल.

मी पक्षी झालो तर इकडून तिकडे मोकळेपणाने उडत राहिलो असतो. एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर आणि एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जाण्याचा आनंद घेतला असता

Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi

मी इतर पक्ष्यांशी मैत्री करून ती जपली असती आणि प्रत्येकाला एकत्र राहण्याचा संदेश दिला असता.

आपल्या साथीदारांसोबत झाडांच्या फांद्यांवर खेळण्याचा आनंद घेतला असता. विविध प्रकारचे कीटक खाऊन झाडे, वनस्पती आणि पिकांचे रक्षण केले असते.(मी पक्षी झालो तर मराठी निबंध)

मी मुक्तपणे आकाशात विहार केला असता. मी जर पक्षी झालो तर मी आकाशात उडून गार वाऱ्याचा आनंद लुटला असता. मी धान्य गोळा करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले असते.

👉शिक्षण ऑनलाइन ऑफलाइन निबंध मराठी येथे क्लिक करा 👈

तेवढ्यात माझ्या मनात एक विचार आला, जर मला कोणी पिंजऱ्यात ठेवले तर माझी खूप निराशा होईल. जर मी पक्षी झालो तर मला कधीच पिंजऱ्यात कैद रहायला आवडले नसते.

मला कष्टातून जे मिळाले त्यातच मी आनंदाने जीवन जगलो असतो. माझ्यासाठी जितके आवश्यक आहे तितके मिळवण्याचा मी प्रयत्न केला असता.

ज्या प्रकारे झाडे-जंगलांचे कमी होणारे प्रमाण, वाढते प्रदूषण पाहता, पक्षी कुठे राहणार आणि आपले काय होणार, अशी भीती वाटू लागली.

प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे. दिवसेंदिवस वाढणारे उद्योग आणि वाहने यामुळे वायू प्रदूषणात वाढ झाली आहे.

वाहनांची वाढती संख्या त्यामुळे धुराचे प्रमाणही वाढत आहे. कारखाने, वाहने यांमधून निघणाऱ्या धुरामुळे वातावरण अत्यंत प्रदूषित झाले आहे. मी जर पक्षी झालो तर मलाही प्रदूषणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

तर मित्रांनो तुम्हाला “मी पक्षी झालो तर मराठी निबंध | Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ मी पक्षी झालो तर मराठी निबंध आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button