मी कोण होणार निबंध मराठी | Mi Kon Honar Nibandh Marathi

एकाच ठिकाणी पाणी साठल्यामुळे, कचरा इतरत्र टाकल्यामुळे अनेक आजार उद्भवतात याद्दल माहिती देण्याचा प्रयत्न मी करेल.

परिसर स्वच्छ ठेवल्याने रोगराई पसरणार नाही त्यामुळे साथीचे रोग पसरणार नाहीत याबद्दल माहिती देत राहील. देशाची सेवा करण्यासाठी भविष्यात मी जर मी डॉक्टर होऊ शकलो तर मला खूप आनंद होईल.

निस्वार्थपणे लोकांची सेवा करून डॉक्टर म्हणून मी जबाबदारी नीट पार पाडण्यासाठी प्रयत्न करत राहील.

तर मित्रांनो तुम्हाला “मी कोण होणार निबंध मराठी | Mi Kon Honar Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ मी कोण होणार निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

close button