Mi Kon Honar nibandh in Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण मी कोण होणार निबंध मराठी या विषयावर निबंध पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
मी कोण होणार निबंध मराठी | Mi Kon Honar Nibandh Marathi
लहानपणापासून आपण काही ना काही स्वप्ने पाहत असतो. प्रत्येकाची काही स्वप्ने असतात ती स्वप्न पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. प्रत्येकाची आवड वेगळी असते. माझे पण एक स्वप्न आहे. भविष्यात मला काय करायचे आहे हे मी आधीच ठरवले आहे.
शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मला डॉक्टर बनून समाज आणि देशाची सेवा करायची आहे. डॉक्टर बनून लोकांची सेवा करणे हे माझे ध्येय आहे. कोरोना काळात सर्व डॉक्टर आणि इतरांनी स्वतःच खूप मेहनत घेतली व आपल्याला सुरक्षित ठेवले असे करण्यासाठी खरोखरच धैर्य लागते.”मी कोण होणार निबंध मराठी”
डॉक्टर बनण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर हे खूप मेहनत घेतात. डॉक्टर हा समाजाचा सर्वात मोठा सेवक आहे.
👉मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
खरंच मला डॉक्टर बनायचे आहे. डॉक्टर आपल्याला पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यात मदत करत असतात. डॉक्टर बनुन मी गरिबांसाठी वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याकडे लक्ष देईल. लोकसेवेची ही सुवर्णसंधी मिळिण्याकरिता मला डॉक्टर बनायचे आहे. डॉक्टर होणे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेन.
मी कोण होणार निबंध मराठी
मला डॉक्टर बनून जे लोक आजारी आहेत अशा लोकांना उपचार करून त्यांना बरे करायचे आहे. डॉक्टर बनून निस्वार्थीपणे लोकांची सेवा करत राहील
आज आपल्या देशात काही आजारांचे प्रमाण कमी झाले आहेत तर काही आजारांचे प्रमाण वाढत आहेत. खोकला, सर्दी, ताप, डोकेदुखी अशा अनेक आजारांमुळे लोक खूपच त्रस्त आहेत. मला डॉक्टर होऊन होऊन या रुग्णांवर उपचार करायचे आहे.
मला डॉक्टर बनून या आजारांनी हैराण झालेल्या लोकांना उपचार करून बरे करायचे आहे. या व्यतिरिक्त मी लोकांना या आजारांपासून दूर कसे राहता येईल तसेच आपण कोणती काळजी घेतली पहिजे याची माहिती देईल.
मी रूग्णांची नीट तपासणी करेन आणि नंतर त्यांना आवश्यक औषधे देईल. गावांमधे वैद्यकीय सुविधा फारशा उपलब्ध नसतात. स्वचछता न ठेवल्याने अनेक आजार उद्भवतात.
👉मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
मी त्यांच्यावर उपचार तर करण्यासोबतच लोकांना स्वच्छतेचे महत्व सुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न करेन.
कोरोना काळत डॉक्टरांनी लोकांची सेवा करुन जे योगदान दिले त्याप्रमाणे मला शक्य होईल तेवढ्या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी मला नेहमी प्रयत्नशील रहायचे आहे.
Mi Kon Honar nibandh in Marathi
लोकांना अस्वछतेमुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते याची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. सेवेत निष्काळजीपणाने वागणार नाही.
लोकांसाठी सरकारने सुरु केलेल्या योजनांचा लाभ लोकांना होण्यासाठी त्या योजनांची माहिती मी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी प्रयत्न करेल.
👉पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈