मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध | mi mobile boltoy marathi nibandh | Mobile chi atmakatha in marathi

mi mobile boltoy marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आज आपण मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध
या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध | mi mobile boltoy marathi nibandh

 

नमस्कार मित्रांनो, मला ओळखलत का? मी माझी ओळख करून देतो, मी मोबाईल बोलतोय! आज मी तुम्हाला माझ्याबद्दल काही सांगणार आहे.

मला मराठीमध्ये ‘भ्रमणध्वनी‘ म्हणतात. प्रथम मला या जगात मोटोरोला या कंपनीच्या मार्टिन कूपर या व्यक्तीने १९७३ या साली आणले. हळू हळू माझा विकास होत गेला.

मित्रांनो अनेकांच्या दिवसाची सुरवात आलार्मने होते. मी खूप आनंदी आहे कारण आज बऱ्याच ठिकाणी मी तुमच्या सर्वांसाठी उपयोगी पडतो.

👉मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध  हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

माझा उपयोग करून तुम्ही संगीत ऐकू शकता, कॅमेरा वापरू शकता. इंटरनेट वापरून खूप सारी माहिती मिळवू शकता. महत्वाची कागदपत्रे, फोटो जतन करून ठेवू शकता.

लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण माझा वापर करतात. माझ्यामुळे तुम्हला एकमेकांच्या संपर्कात राहणे शक्य झाले आहे.(mi mobile boltoy marathi nibandh)

तुम्ही काम करून कंटाळून जाता तेव्हा मी तुमचे मनोरंजन करतो. तुम्ही दूरवर असलेल्या कुटुंबातील व्यक्तींशी तसेच मित्रांशी बोलण्यासाठी पत्रांचा उपयोग करत होता.

ते पत्र त्यांना मिळण्यासाठी काही दिवस लागत होते परंतु तुम्ही घरबसल्या माझ्या माध्यमातून दूरवर असलेल्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तसेच मित्रांसोबत लगेच बोलू शकता.

माझ्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. इतरांशी लगेच संपर्क साधता येत असल्यामुळे तुमच्या कामाचा वेगही वाढला आहे.

माझा उपयोग करून तुम्ही रेल्वे, विमान, सिनेमा त्यांची तिकिटे घरबसल्या बुक करून तुमच्या वेळेची बचत करू शकता.

वेगवेगळे निकाल सुद्धा तुम्ही पाहू शकता.Mobile chi atmakatha in marathi

माझा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रात होतो. अनेक ठिकाणी माझा उपयोग केल्यामुळे वेळेची बचत होते. शैक्षणिक क्षेत्रातही माझा उपयोग केला जातो.

मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध

कोरोना काळात शाळा बंद असताना विध्यार्थ्यांनी माझा उपयोग करून ऑनलाइन पद्धतीने ज्ञान मिळवले.

कॅल्क्युलेटरचा उपयोग करून तुम्ही मोठे मोठे हिशोब अगदी सहज करू शकता. माझ्यामध्ये अनेक गोष्टी लपलेल्या आहेत.

तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे असेल आणि त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गूगल मॅप चा उपयोग करून सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही पोहचू शकता.

👉मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

माझा जन्म झाला न्हवता तेव्हा लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.

तुम्ही शैक्षणिक किंवा कामाच्या कारणाने परदेशात जाता तेव्हा माझ्याद्वारे तुमच्या कुटुंबाशी व्हिडीओ कॉलद्वारे बोलू शकता, एकमेकांना पाहू शकता.

माझ्यामुळे अनेकांना त्वरित मदत मिळणे शक्य झाले आहे. पोलिस, दवाखाने, डॉक्टर यांच्या संपर्क साधने सोपे झाले आहे. माझ्यामधील कॅमेऱ्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे व तुमच्या मित्रांचे फोटो काढू शकता.

मोबाइल फोनचे आत्मवृत्त मराठी निबंध |मोबाइलची आत्मकथा / मनोगत मराठी निबंध | Mobile chi atmakatha in marathi

तुम्हला हवी असणारी माहिती, जगभरात चालू असणाऱ्या घडामोडी, बातम्या तुम्ही इंटरनेटचा उपयोग करून घरी बसून मिळवू शकता. माझा उपयोग करून तुम्ही घरबसल्या पैशांची देवाणघेवाण करू शकतो. मी आनंदी आहे कारण माझ्यामुळे तुम्हाला मदत होते. माझ्यामुळे अनेक समस्या कमी झाल्या आहेत.

कधी कधी मला प्रश्न पडतो की मी जन्माला आलो नसतो तर काय झाले असते?(मोबाईल फोनचे आत्मवृत्त मराठी निबंध)

नाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच माझेही चांगले आणि वाईट परिणाम आहेत. माझा गरजेपेक्षा जास्त वापर केला तर काही वाईट परिमाण देखील आहेत. गाडी चालवताना किंवा रस्ता ओलांडत असताना माझा वापर केल्याने अपघातही होऊ शकतो.

mi mobile boltoy marathi nibandh

माझा अतिवापर केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. डोकेदुखी, मानदुखी, डोळ्यांनादेखील त्रास होऊ शकतो. लहान मुले माझ्यातील गेम्स जास्त वेळ खेळतात त्यामुळे त्यांचे  अभ्यासाकडे दुर्लक्ष होते.

माझा वापर गरजेपुरता केला तर माझ्याकडून तुम्हाला नेहमी मदतच होईल. माझे चांगले आणि वाईट परिणाम लक्षात घेऊन तुम्ही माझा वापर तुम्ही केला पाहिजे.

मला आनंद वाटतो कारण माझ्यामुळे तुम्हाला चांगल्या सोयी प्राप्त होतात. माझा वापर गरजेपुरता व्हावा असे मला वाटते. मला अशीच सर्वांची मदत करत राहायची आहे. मी स्वतः ला भाग्यवान समजतो कारण माझ्यामुळे तुम्हाला मदत होते.

या निबंधासाठी असेही शीर्षक असू शकते-

  • मोबाइल फोनचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • मोबाइलची मनोगत मराठी निबंध
  • मोबाइलची आत्मकथा मराठी निबंध

तर मित्रांनो तुम्हाला “मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ mi mobile boltoy marathi nibandh निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध…. या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button