मोबाईल बंद झाले तर मराठी निबंध | mobile band zale tar marathi nibandh

mobile band zale tar marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आज आपण मोबाईल बंद झाले तर निबंध मराठी या विषयावर निबंध पाहणार आहोत.

हा निबंध लिहीत असताना आपण मोबाईल बंद झाले तर कोणते चांगले व कोणते वाईट परिणाम होतील याची माहिती पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

मोबाईल बंद झाले तर मराठी निबंध | mobile band zale tar marathi nibandh

 

मनुष्याने लावलेल्या शोधतील मोबाईलचा शोध हा अतिशय महान शोध आहे. मोबाईलचा उपयोग करून आपली बरीच कामे जलद गतीने होतात त्यामुळे आपल्या वेळेची बचत होते.

मोबाईलचे अनेक फायदे आहेत. आपली दैनंदिन कामे मोबाईलचा उपयोग करून लवकरात लवकर पूर्ण होतात. बऱ्याच लोकांच्या दिवसाची सुरुवात ही मोबाईल मधील अलार्मने होते.

आताच्या आधुनिक युगात मोबाईल हे संपर्काचे खूप महत्वाचे साधन बनला आहे. आजच्या युगाला आधुनिक युगात रूपांतरित करण्यात मोबाईलचा सर्वात मोठा वाटा आहे.

👉मला पडलेले स्वप्न मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

मोबाईलने मानवी जीवनातील अनेक समस्या दूर करून मानवी जीवन सोपे केले आहे.

आताच्या युगात अनके गोष्टी डिजिटल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोबाईलमुळे डिजिटल क्रांती आणणे शक्य झाले. आपण केवळ कल्पना करू की मोबाईल बंद झाले तर?

मोबाईलमुळे आपली अनेक कामे सोपी झाली आहेत. मोबाईलचा उपयोग करून आपण एकमेकांना ऑनलाईन माध्यमातून पैसे पाठवू शकतो व समोरच्याकडून पैसे घेऊ सुद्धा शकतो.

मोबाईल बंद झाले तर आपल्याला एखाद्याला पैसे पाठवायचे असतील तर बँकेतच जावे लागेल. मोबाईलद्वारे त्वरित होणाऱ्या कामासाठी आपला भरपूर वेळ जाईल.”mobile band zale tar marathi nibandh”

मोबाईल नसते तर निबंध मराठी | Mobile Naste Tar Nibandh Marathi

आपल्याला हवी असलेली एखादी वस्तू ऑनलाईन उपलब्ध असेल तर आपण ही घरबसल्या ऑर्डर करू शकतो परंतू मोबाईल बंद झाले तर आपल्याला या सेवेचा लाभ घेता येणार नाही.

मोबाईलमधील काही अप्स च्या मदतीने तसेच इंटरनेट चा उपयोग करून विद्यार्थी ज्ञान मिळवतात. मोबाईलच नसतील तर मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी काही प्रमाणात अडचण निर्माण होईल. शैक्षणिक क्षेत्रातही मोबाईलचा वापर केला जातो.

कोरोना काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी  शाळा, कॉलेज तसेच अनके गर्दीची स्थाने बंद ठेवण्यात आली होती. त्या काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून ज्ञान मिळवले.

👉मला पडलेले स्वप्न मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

मोबाईल बंद झाले तर आपल्यासमोर अनेक अडचणी निर्माण होतील.(mobile naste tar nibandh marathi)

जगभरात घडत असणाऱ्या घडामोडी आपल्याला मोबाईलद्वारे समजत असतात. मोबाइल बंद झाले तर जगभरात काय चालू आहे हे त्वरित समजणार नाही.

मोबाईलमधील इंटरनेटचा उपयोग करून आपण आपल्याला हवी ती माहिती मिळवू शकतो परंतू मोबाईलच नसेल तर ही माहिती सहज मिळणार नाही. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचे असेल आणि आपल्याला मार्ग माहीत नसेल तर आपण गूगल मॅपचा वापर करून सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी पोहचू शकतो.

मोबाईल नसेल तर अनोळखी ठिकाणी जाताना वारंवार मार्ग विचारत जावे लागेल त्यामुळे आपला वेळही जास्त जाईल.

मोबाईलचा उपयोग करून आपण अनके गोष्टी घरी बसून ऑर्डर करू शकतो. वेगवेगळ्या अप्स वरून घरबसल्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी करू शकतो. जर मोबाईल नसेल तर आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात, होटेल, दुकानातच जावे लागेल असते.

mobile band zale tar marathi nibandh

मोबाईलमुळे रेल्वे, विमाने यांची तिकिटे बुक करणे सहज शक्य झाले आहे परंतू मोबाईलच नसतील तर आपल्याला ज्या त्या ठिकाणी जाऊन तिकिटे काढावी लागली असती.

वेगवेगळे निकाल आपण इंटरनेट चा उपयोग करून आपण पाहू शकतो. आपण महत्वाची कागदपत्रे, फोटो जतन करून ठेवू शकतो. मोबाईल हे संपर्क साधण्याचे उत्तम साधन आहे. मोबाइलमुळे एकमेकांशी संपर्क साधणे सोपे झाले आहे.

दूरवर असलेल्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी, मित्रांशी काही मिनिटात आपण सहज संपर्क साधू शकतो परंतु मोबाईल नसेल तर आपल्याला जलद गतीने संपर्क साधणे शक्य होणार नाही.

छोट्याश्या मोबाईलमध्ये आपल्याला हवी ती माहिती मिळते.
ज्याप्रमाणे आपल्याला मोबाईलचा उपयोग केल्याने फायदे होतात त्याप्रमाणेच मोबाईलचा अतिवापर केल्याने त्याचे काही दुष्परिणामही होतात.

मोबाईल बंद झाले तर त्याचे काही वाईट परिणाम तर काही चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळाले असते.
मोबाईल नसता तर त्याचा अतिवापर करण्याचा प्रश्नच येत नाही.

मोबाईलचा वापर वाढत असल्याने त्याची सवय झाली आहे. मोबाईलचा गरजेपेक्षा जास्त उपयोग केल्याने अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.

मोबाईलवर जास्त प्रमाणात गेम्स खेळल्याने, वापर केल्याने डोळ्यांना त्रास होणे, डोकेदुखी अशा समस्या मोबाइल नसता तर उद्भवल्या नसत्या.“मोबाईल बंद झाले तर निबंध मराठी”

रस्ता ओलांडत असताना किंवा गाडीवर असताना मोबाईलचा वापर केल्याने गंभीर प्रसंग उद्भवतात जर मोबाईल बंद झाले तर या समस्या होणार नाहीत. लोक बराच वेळ मोबाईलमध्ये व्यस्त असतात. मोबाइलच बंद झाले तर लोकांनी एकमेकांशी बोलण्यात वेळ घालवला असता.

अलीकडे मोबाईलचा गैरवापर होताना पाहायला मिळतो. अलीकडे हॅकिंचे प्रमाण वाढले आहे. हॅकिंग करून लोकांची माहिती चोरून त्याचा गैरवापर केला जातो. जर मोबाईलच बंद झाले तर या समस्याच उद्भवणार नाहीत.

मोबाईल बंद झाले तर आपल्याला त्वरित मदत मिळणे शक्य होणार नाही. आपल्याला डॉक्टर, दवाखाने, पोलीस यांना त्वरित संपर्क साधता येणार नाही. मोबाईल बंद झाल्याने जसे चांगले परिणाम झाले असते तसेच वाईटही परिणाम झाले असते.

mobile band zale tar marathi nibandh

मोबाईलमुळे आपल्या बऱ्याच समस्या कमी झाल्या आहेत. या उपकरणाचा उपयोग करून आपण आपला बराच वेळ वाचवू शकतो.

मोबाईलचा अतिवापर केला तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतील व मोबाईलचा गरजेपुरता वापर केला तर आपल्याला त्याचे अनके फायदे पाहायला मिळतील.

तर मित्रांनो तुम्हाला “मोबाईल बंद झाले तर… निबंध मराठी हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ mobile band zale tar marathi nibandh निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या मोबाईल बंद झाले तर निबंध मराठी या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button