पहिला पाऊस मराठी निबंध | Pahila paus marathi nibandh

pahila paus marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आज आपण पहिला पाऊस मराठी निबंध या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

या लेखामध्ये पहिल्या पावसाचे व पाऊस पडल्यावर वातावरण कोणते बदल होतात याचे वर्णन केले आहे.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 पहिला पाऊस मराठी निबंध |

Pahila paus marathi nibandh

 

उन्हाळा ऋतू मधील कडक उन्ह सहन केल्यानंतर व उकाड्याने बेजार झाल्याने सर्वजण वाट पाहत असतात ते पाऊसाला ऋतूंमधील पहिल्या पाऊसाची.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाहिल्या पाऊसाची ओढ असते.“pahila paus marathi nibandh”

आपल्या देशातील अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. काही ठिकाणी शेतीसाठी पाणी नाही तर काही ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागते. अशा अवघड परिस्थिती मध्ये सर्वजण वाट पाहतात पहिल्या पावसाची.

👉पावसाळा निबंध १० ओळी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

उन्हाळ्यातील उन्हामुळे घामाने सर्वजण त्रस्त झालेले असतात.”Pahila paus marathi nibandh”

उन्हामुळे घराबाहेर पडणेदेखील नको वाटू लागते. अशा वेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न असतो की हे गर्मीचे वातावरणात कधी संपणार????

तप्त उन्हाळ्यानंतर आपण वाट पाहत असतो ती वर्षा ऋतूमधील पहिल्या पावसाची. जून महिन्यामध्ये वातावरणात आपल्याला बदल दिसू लागतात, आकाश ढगाळ होते व अशा वातावरणात आगमन होते ते वर्षा ऋतूमधील पहिल्या पावसाच्या सरींचे.

पाऊसाच्या सारींचे आगमन होते व  उन्हाळ्याला कंटाळलेली लोके घराच्या अंगणात धाव घेतात ते पहिल्या पाऊसचा आनंद घेण्यासाठी.

सर्वजण पहिल्या पावसाचा आनंद लुटतात. पहिल्या पावसात भिजण्याची गंमत वेगळीच असते.

पहिला पाऊस हा सर्वांनाच आवडतो. पावसाळ्यातील पहिला पाऊस हा कडक उन्हापासून राहत आणि अराम देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा धरती मातेवर पडतात तेव्हा तो क्षण पाहण्यासारखा असतो.”pahila paus marathi nibandh”

Pavsala Nibandh in Marathi/पावसाळा निबंध मराठी मध्ये

आपल्या देशातील महत्वाचा ऋतूंमधील पावसाळा हा एक ऋतू. पावसाळ्यातील पहिला पाऊस आनंद घेऊन येतो. पहिल्या पावसाने मातीही सुकवून जाते.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. अनेकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतातील पिके नीट येण्यासाठी पाण्याचे महत्व खूप आहे.

अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे शेतकरी राजाला पिक घेणे शक्य होत नाही.

आपल्याला जशी पहिल्या पावसाच्या आगमनाची वाट पहात असतो तशीच वाट आपला शेतकरी राजा पाहत असतो. पावसाचे थेंब ज्यावेळी जमिनीवर पडतात तेव्हा मातीचा येणारा सुगंध घेतच राहावा असे वाटते.

👉पावसाळा निबंध १० ओळी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

पाण्याअभावी शेतकरी राजाची शेते कोरडी पडतात. शेतात पीक घेता येत नाही.(pavasala nibandh marathi)

आपल्या सर्वांना जागण्यासाठी आवश्यक असणारे धान्य भाज्या  तसेच जनावरांना खाण्यासाठी लागणारा चारा कसा उपलब्ध होणार??

पावसाची आतुरतेने वाट पाहत असणारा शेतकरी पावसाळ्यात पहिला पाऊस पाहून खूप आनंदी होतो. त्यावेळी शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो पाहण्यासारखा असतो.

पावसाचे आगमन झाल्यानंतर शेतकरी मोठ्या उत्साहाने शेतातील कामे करतो व पिके घेतो. शेतातील पिकांचे पिकांचे दृश्य सर्वांसाठी आनंददायक असते.

आपल्या देशातील प्रमुख उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या प्रमुख ऋतूंमधील पावसाळा हा एक ऋतू. उन्हाळा ऋतूमधील कडक उष्णतेमुळे

पावसाच्या सरी मनाला आनंद देतात. पावसामुळे वातावरण सुंदर होऊन जाते. रंगबिरंगी इंद्रधनुष्य तर पहातच राहावा असे वाटते. कडक उन्हामुळे तापलेली जमीन हा पाऊस थंड करतो.

पहिल्या पावसाचा सर्वच जण आनंद घेतात कारण पावसामुळे वातावरण स्वछ होते.”पावसाळा निबंध मराठीमध्ये”

पहिला पाऊस स्वतःसोबत अनेक सण घेऊन येतो त्यामुळे लोकांमध्ये उत्साह व प्रसन्नता पाहायला मिळते.

उन्हामुळे सुकून गेलेली झाडे झुडपे तसेच सर्वांसाठीच पाऊस पाऊस खूप महत्वाचा आहे.

पाऊस होऊन गेल्यानंतर सारे वातावरण प्रसन्न होते. आजूबाजूची झाडे झुडपे टवटवीत झाली होती.

उन्हाळ्यामुळे घरामध्ये बसलेली लोके अनेक नसर्गिक ठिकाणी भेटी देण्यास बाहेर पडतात व पावसाळा ऋतूचा आनंद घेतात.

पहिला पाऊस मराठी निबंध

अति पावसामुळे काही प्रमाणात नुकसान सुद्धा होते परंतु पाऊस पडणेही तितकेच गरजेचे आहे. पावसामुळे निसर्गामध्ये अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतात.

पहिला पाऊस पडून गेल्यावर संपूर्ण वातावरणच बदलून जाते. सर्वत्र आनंद असतो. लहान मुले खेळताना दिसतात.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो.

कडकडीत उन्हाने सुकून गेलेली डोंगरांवरील झाडे हळू हळू टवटवीत होतात. पाऊसाची आगमन पृथ्वीवरील सर्वच जीवांसाठी आनंद घेऊन येतो.(पहिला पाऊस मराठी निबंध)

पावसाचा आनंद असाच घेण्यासाठी पाऊसाची पडणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण अनेक प्रकारच्या प्रदूषणांचा सामना करत आहोत.

आपण सर्वांनी निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही आपली काळजी घेईल. आपण सर्वांनी वृक्षांची संख्या वाढवली पाहिजे.”पहिला पाऊस मराठी निबंध”

वृक्ष पाऊस पडण्यासाठी  पोषक वातावरण निर्माण करत असतात. त्यासाठी वृक्षारोपन करून झाडांची संख्या वाढवली पाहिजे.

तर मित्रांनो तुम्हाला पहिला पाऊस मराठी निबंध | Pahila paus marathi nibandh हा मराठी निबंध  आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ वरील निबंधासंबंधित काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.

वरील Pahila paus marathi nibandh निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

 धन्यवाद

Leave a Comment

close button