पावसाळा निबंध १० ओळी | Pavsala nibandh in marathi 10 lines

८:- शेतकरी आतुरतेने पाऊसाची वाट पाहत असतात. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींपैकी महत्वाचा म्हणजे पाऊस.

९:- उन्हाळ्यातील कडक उन्हाने कोरडे पडलेले तलाव, नदी, विहिरी पावसाळ्यात गच्च भरून वाहतात.

१०:- तप्त उन्हाने सुकून गेलेली झाडे झुडपे, शेते यांच्यासाठी पावसाळा ऋतू नवीन जीवन घेऊन येतो.

११:- पावसाळा ऋतूमध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो.

१२:- नदी, नाले, रस्ते सगळीकडे पाणीचे पाणी पहायला मिळते. अतिवर्षा झाली तर अनेक समस्यांना सुद्धा सामोरे जावे लागते.

१३:- पाऊस हा सर्वांच्याच आवडीचा ऋतू आहे कारण पाऊसमुळे आपल्या अनेक समस्या दूर होतात.  अनेक ठिकाणी पाण्याची कमी असते. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसते तर काही ठिकाणी शेतीसाठी पाणी नसते.

शेतकरी राजा दिवस रात्र शेतामध्ये पीक घेण्यासाठी मेहनत घेत असतो. पाऊसाचे पाणी शेतातील पिकांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

वृक्ष पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात त्यासाठी आपण वृक्षारोपण करून वृक्षांची संख्या वाढवली पाहिजे

तर मित्रांनो तुम्हाला “pavsala nibandh in marathi 10 lines” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments किंवा email करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या pavsala nibandh in marathi 10 lines …….. या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍

धन्यवाद

close button