शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध 2023 | shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh

shikshana shivay tarnopay nahi n marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध या विषयावर निबंध पाहणार आहोत.

आम्ही या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध | shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh

 

विदयेविना मति गेली ।

मतीविना नीति गेली ।।

नीतिविना गति गेली ।

गतीविना वित्त गेले ।।

इतके अनर्थ एका अविदयेने केले

  ही महात्मा जोतिबांची शिकवण.

आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी शिक्षण हे खूप महत्वाचे आहे. आपल्याला यशाच्या दिशेने जायचे असेल तर त्यासाठी योग्य शिक्षण घेणे गरजेचे असते.

शिक्षण आपल्या सर्वांच्या जीवनासाठी एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे याचा वापर करून आपण जीवनामध्ये खूप काही साध्य करू शकत.

👉माझी माय निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈 

आईवडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले शिक्षक आहेत. आपल्या आईवडिलांकडून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षण हा सर्व मनुष्यांचा सर्वात महत्वाचा हक्क आहे.

आपला आत्मविशवास वाढवण्यासाठी व व्यक्तिमत्व घडवण्यामधे शिक्षण खूप उपयोगी पडते. तरुणांनी शिक्षण घेतल्यामुळे देशाच्या प्रगतीचा वेगही वाढतो. शिक्षण आपल्याला सक्षम बनवते.

प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाणयासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.(शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध)

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षण हे खूप महत्वाचे असते. शिक्षणाचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनात असलेली गरज समजून घेतली पाहिजे. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षक नेहमीच प्रयत्न करत असतात. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध 

शिक्षकांच्या आणि आपल्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाने तसेच त्यांच्या प्रयत्नांतून आपण जीवनात यश मिळवत असतो.

आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण असे शिक्षण प्रणालीचे तीन भाग आहेत. शिक्षणाच्या सर्व स्तरांना स्वतःचे विशेष महत्त्व आणि स्थान आहे.

आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी शिक्षण आपल्याला प्रेरणा देते. शिक्षणामुळे आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते. शिक्षण आपल्याला विचार करण्याची क्षमता देते.

आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यामागे शिक्षकांची महत्वाची भूमिका असते.shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh

शालेय शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्वाचे असते. शिक्षणामुळेच आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक कळतो. शिक्षणाने अंधश्रद्धा दूर होतात.

👉माझी माय निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈 

योग्य वयात मुलांनी शाळेत जाणे आवश्यक आहे. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शिक्षण मदत करते. जीवनातील अडचणींचा सामना करण्यास शिक्षण मदत करते. शिक्षण आपल्याला कठीण परिस्थितीला कार्यक्षमतेने सामोरे जाण्यासाठी तयार करते.

शिक्षण हे एक महत्त्वाचे साधन आहे, जे प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत उपयुक्त आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठया प्रमणावर काम केले. रयतेची प्रागती साधण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे राजर्षी शाहू महाराज, यांनी हेरले होते.shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh

त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला खूप महत्व दिले. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणुन वसतिगृह स्थापन केले.

विद्यार्थ्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. समाजात शिक्षणाचे महत्व वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. शिक्षणामुळे ज्ञानात भर पडते.

आपण आपले मत स्पष्टपणे मांडू शकतो. शिक्षणामुळेच रोजगाराच्या संधी निर्माण होतात. सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेत मोठे बदल झाले आहेत.

ग्रामीण भागांमध्ये मुलांना शिक्षण मिळावे तसेच शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी सरकारकडून अनेक मोहिमांचे आयोजन केले जात आहे.

shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh

कोणीही अशिक्षित राहू नये यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. मुलांना चांगल्या प्रकारे पूर्ण करता यावे यासाठी सुविधा उपलब्ध आहेत.

शिक्षणाचे महत्व लोकपर्यंत पोहचवण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.

शिक्षण सुलभ होण्यासाठी देशात शैक्षणिक जागृती करण्याची गरज आहे. आपण सकारात्मक विचार करुन शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयामधून शिक्षणाचे महत्त्व सांगितले जावे.

ग्रामीण भागात सर्वांना योग्य शिक्षण मिळण्यासाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जात आहेत. शिक्षणाच्या साधनाचा आपण आपल्या जीवनात उपयोग करून देशाचे व समाजाचे नाव अभिमानाने उंचावू शकतो.

तर मित्रांनो तुम्हाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध | shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ या संबंधित काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.

वरील शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही या निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद

Leave a Comment

close button