श्रम प्रतिष्ठा हीच जीवन निष्ठा मराठी निबंध | Shram pratishthahich jivan nishtha nibandh

आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे पूर्णपणे मेहेनत घेतली पाहिजे. कष्ट करणारे लोक त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करुन यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत रहातात.

कष्ट न करता फळाची अपेक्षा करत असेन तर अशी अपेक्षा कधीही पूर्ण होत नाही.

श्रम करत असताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आपले शारिरीक संतुलन नीट राहणे खूप महत्वाचे आहे.

पालकांनी मुलांना श्रमाचे महत्त्व लहानपणापासून समजावून सांगितले तर ते पुढे त्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी मेहनत घेतील. प्रत्येकाने आपल्या जीवनात श्रम करत राहिले पाहिजे.

कष्ट करूया आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावूया.

तर मित्रांनो तुम्हाला “श्रम प्रतिष्ठा हीच जीवन निष्ठा मराठी निबंध | Shram pratishthahich jivan nishtha Nibandh Marathiहा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ या​ निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments किंवा email करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू. Email- pravinynsankpal@gmail.com

आजच्या श्रम प्रतिष्ठा हीच जीवन निष्ठा या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद