श्रम प्रतिष्ठा हीच जीवन निष्ठा मराठी निबंध | Shram pratishthahich jivan nishtha nibandh

Shram pratishthahich jivan nishtha Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात श्रम प्रतिष्ठा हीच जीवन निष्ठा मराठी निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

आम्ही या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

श्रम प्रतिष्ठा हीच जीवन निष्ठा मराठी निबंध | Shram pratishtha hich jivan nishtha

 

 

आधीं कष्ट मग फळ।

कष्टचि नाही तें निर्फळ।

आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये श्रमाचे खूप महत्व आहे. जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत.

जीवनात श्रमाला खूप महत्त्व आहे. कोणतीही गोष्ट केवळ विचार करून प्राप्त होत नाही तर त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. श्रमाशिवाय मानवी जीवन निरर्थक ठरते.

👉माझा आवडता कलावंत निबंध येथे क्लिक करा 👈

मजबूत पूल, मोठ मोठ्या इमारती, रस्ते, मोठे कारखाने, प्रवासाच्या सुखसुविधा इत्यादी सर्व मानवाच्या कठोर परिश्रमाचे साध्य झाल्या आहेत.

स्वतःचे काम स्वतः करणारा तसेच कठोर परिश्रम घेणारे लोक स्वावलंबी असतात.

यश मिळवण्यासाठी, धेय्य प्राप्त करण्यासाठी, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जी मेहनत घेतो असतो कष्ट करत असतो त्याला आपण श्रम म्हणू शकतो.Shram pratishthahich jivan nishtha

श्रम केल्याशिवाय जीवनामध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही. श्रमामुळे प्रगतीचा मार्ग आपण उघडू शकतो.

अनेक थोरपुरुषांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला श्रमाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी जीवनात श्रम आवश्यक आहे.

श्रम प्रतिष्ठा हीच जीवन निष्ठा मराठी निबंध

आपण करत असलेल्या कामामुळे आपली ओळख असते. त्यामुळे आपण आपल्या कामात वेळ दिला पाहिजे. आपण आपले काम प्रामाणिक पणे केले तर ते इतरांच्या लक्ष्यात राहते.

मेहनती व्यक्ती त्यांच्या धैयप्रप्तीसाठी नेहमी प्रयत्न करत असतो. कष्ट करणाऱ्यांच यश मिळते.

आपण एकाच जागी उभे राहिलो तर आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकणार नाही.

आपल्याला येत असणाऱ्या अडचणी आपले आईवडील दूर करत असतात हे सारे शक्य होते ते त्यांच्या श्रमातून.

👉माझा आवडता कलावंत निबंध येथे क्लिक करा 👈

आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला श्रमविना मिळू शकत नाही.

आपण कष्टच घेतले नाही तर भरपूर गोष्टी आपल्यापासून वंचित राहू शकतात.(श्रम प्रतिष्ठा हीच जीवन निष्ठा मराठी निबंध)

अपयश आल्यानंतरही न थांबता प्रयत्न करत राहणाऱ्यांना यश नक्की मिळते. जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेणे आवश्यक असतात.

श्रम वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. काहींना शारीरिक कष्ट करावे लागते तर काहींना बौद्धिक कष्ट करावे लागते.

आजच्या काळात शारीरिक कष्ट करूनच यश मिळते असे नाही तर मानसिकदृष्ट्या केलेले श्रम सुद्धा यश मिळिण्यासाठी महत्वाचे ठरते.

लोकांना कंपन्यांनमध्ये, कारखान्यांमध्ये काम करावे लागते तिथे त्यांना शारीरिक तसेच मानसिक श्रमही करावे लागतात.

शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी श्रम खूप महत्वाचे असते. श्रम केल्याने आपण निरोगी राहतो तसेच आपले मनही प्रसन्न राहते.

Shram pratishthahich jivan nishtha Nibandh Marathi

शेतात किंवा इतर कष्ट केल्याने घाम येतो त्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो.

👉पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

Leave a Comment

close button