Swachh Bharat Sundar Bharat Marathi|If looking for स्वच्छ भारत सुंदर भारत in Marathi then this is the right place for you
नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून swachh bharat nibandh marathi मराठी मधून पाहणार आहोत.

Swachh Bharath Sundar Bharat Marathi Nibandh
“स्वछ भारत,
निरोगी भारत…”
आपला भारत देश हा अतिशय सुंदर आहे. भारत देशाला भरपूर जुना इतिहास लाभलेला आहे.
भारत देश हा भरपूर विविधतानी नटलेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु या विविधतेतही आपण आपली एकता जपून ठेवली आहे.
भारत देशाची लोकसंख्या भरपूर असल्यामुळे आपल्या देशात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
जर आपल्या आजूबाजूस स्वछता नसेन तर आपले आरोग्यही नीट राहू शकणार नाही.
स्वच्छ भारत अभियान आपल्या सर्वांना माहीत आहेच.
आपल्या देशात २ ऑक्टोबर २०१४ मध्ये स्वछ भारत अभियानाला सुरवात झाली.
हा निबंधसुद्दा जरूर वाचा –प्रजासत्ताक दिन निबंध मराठी
स्वछ भारत अभियान सुरू करण्यामागचा हेतू खूप छान होता.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वच्छतेच्या दृष्टीने २ ऑक्टोबर २०१४ महात्मा गांधी जयंती निमित्त या अभियानाला प्रारंभ केला.
आपला देश स्वछ असाव हे स्वप्न मनात ठेवून आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी स्वच्छतेचे महत्व लोकांना समजावून सांगत असत.
गावे स्वच्छ ठेवणे, उघड्यावर शौचास न जाता शौचालयचा वापर करावा, स्वच्छतेविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे हीच महत्वाची उद्दिष्ट्ये स्वछ भारत अभियानामागची होती.स्वच्छ भारत सुंदर भारत मराठी निबंध
“स्वातंत्र्यापेक्षा स्वछता महत्वाची आहे” महात्मा गांधीजींच्या या विचारातच स्वछता किती महत्वाची आहे हे समजून जाते.
महात्मा गांधीजींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न हाच या अभियानामागचा मूळ उद्देश होता. महात्मा गांधीजी स्वच्छतेला खूप महत्त्वाचं मुद्दा मनात होते.
आपला देश हा खूप आधीपासूनच स्वच्छतेवर जास्त भर देत आला आहे. स्वच्छता नसल्या कारणामुळे भरपूर आजारांना आपण बळी पडत आहे.
अलीकडच्या काळात स्वच्छतेकडे आपले लक्ष्य नसल्याने भरपूर रोगराई जलद गतीने पसरत आहे.
swachh bharat essay in marathi
स्वच्छता हा आपल्या दैनंदिन जीवनातील भाग आहे.
आपण जर आपल्या आजूबाजूचा परिसर स्वछ ठेवला तर आपल्याला निर्मळ व प्रसन्न वाटतेच तशेच स्वच्छतेचे खूप चांगले परिणाम आपल्या आरोग्यावरही होतात.
स्वच्छता ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे.आपल्या आजूबाजूचा परिसर स्वछ असल्याने खूप साऱ्या आजारांपासून लांब राहत येते.
अस्वच्छतेमुळे खूप साऱ्या रोगांना आपण आमंत्रण देत असतो. आपल्याला आपल्या घरात स्वच्छता ठेवायला आवडते कारण स्वच्छतेमुळे महत्व आपल्याला माहीत आहे.
आपण कचरा योग्य ठिकाणी टाकला पाहिजे.(swachh bharat essay in marathi)
जसे आपण आपल्या घरात स्वच्छतेची काळजी घेतो तशीच जर बाहेरही घेतली तर आपण अस्वच्छतेपासून होणाऱ्या आजारांपासून आपल्या स्वतःला तर वाचवू शकतोच त्याच बरोबर आपल्याला देशालाही स्वछ ठेवू शकतो.
स्वचतेच्या दृष्टीने आपण कचरा इकडे तिकडे न टाकता कचरपेटीचा वापर करू शकतो.
आपल्या स्वच्छ नद्यांमध्ये कचरा न टाकुण आपण जलप्रदूषण टाळू शकतो व खराब पाण्यामुळे होनाऱ्या आजारापासून वाचू शकतो.
सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच बसस्थानके, रेल्वेस्थानक या ठिकाणी स्वछता ठेवणे खूप गरजेचे आहे.”swachh bharat nibandh marathi”
जर आपल्याला आपले गाव आदर्श गाव आणि आपला देश आदर्श देश बनवायचा असेल तर स्वच्छतेची सुरवात स्वतःपासून करून समाजात त्याबद्दल जागृती निर्माण करणे गरजेचे आहे.
आपल्या देशातील नद्या, शाळा, ऐतिहासिक वास्तू, आपल्या देशाची शोभा वाढवत असतात. अशा ठिकाणी स्वछता राखली जाण्याची जबाबदारी आपण घेऊया.
कचरा कुंड्यांचा वापर करू,
रोग राईपासून लांब राहू.
मित्रांनो, आम्ही आशा करतो की स्वच्छ भारत सुंदर भारत मराठी निबंध हा निबंध तुम्हाला नक्की आवडला असेल.
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.