‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई’ निबंध मराठी | Swachh Mumbai Swastsh Mumbai Nibandh

Swachh Mumbai Swastsh Mumbai Nibandh: नमस्कार मित्रांनो आज या लेखात आपण स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई निबंध मराठी | Swachh Mumbai Swastsh Mumbai Nibandh

 

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मुंबई शहराचे मोठे योगदान आहे. असा कोणताही व्यवसाय नाही जो मुंबईत केला जात नाही. मुंबईमधील रस्ते आणि मुंबईच्या आजूबाजूची ठिकाणे खूप सुंदर आहेत.

मुंबईला स्वप्नांचे शहर असेही म्हटले जाते. मुंबईत सर्वात मोठी आणि उत्तम हॉटेल्स आहेत. मुंबई शहर हे चित्रपट उद्योगांसाठी ओळखले जाते. मुंबई शहरामुळे भारताची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे.

👉पर्यावरण संरक्षण निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

मुंबईत उत्तमोत्तम शाळा-कॉलेज आहेत. मुंबई शहर हे चित्रपट उद्योगासाठी ओळखले जाते. अनेक चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट अभिनेते येथे राहतात.Swachh Mumbai Swastsh Mumbai Nibandh

मुंबई हे रस्ते, रेल्वे, समुद्र आणि हवाई मार्गाने देशाच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे. जेव्हा आपण मुंबई शहरात पोहोचता तेव्हा आपल्याला देशाच्या इतर भागातील जीवनपद्धती आणि मुंबईतील जीवनपद्धतीत फरक स्पष्टपणे दिसून येतो.

स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई निबंध मराठी 

प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे. स्वच्छतेला अलीकडे खूप महत्व दिले जाते. आरोग्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. स्वच्छता महत्वाची आहे कारण स्वच्छतेने आपण जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.

आपल्या आजूबाजूच्या परिसर अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असते.

स्वचछता राखण्यासाठी अपल्या देशात स्वच्छता ही सेवा, स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान अशा अभियानांची सुरुवात केली आहे.

स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील १५ वॉर्ड मध्ये १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.(स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई निबंध मराठी)

मुंबई उपनगर जिल्ह्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई महानगर प्रदेश विकास कार्यालयामध्ये ‘स्वच्छ मुंबई स्वच्छ मुंबई अभियाना’संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. स्वच्छतेमध्ये कायमस्वरूपी बदल घडवून आणण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.

👉पर्यावरण संरक्षण निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

स्वच्छतेला चालना देणे, सरकारी संस्था, नागरिक, खाजगी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, गृहनिर्माण संकुले तसेच मोहिमेदरम्यान सर्व स्तरांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून मोहीम सर्वसमावेशक बनवणे हे मोहिमेचा उद्देश आहे.

Swachh Mumbai Swastsh Mumbai Nibandh

हे अभियान बीएमसीच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून त्यासाठी सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्थांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मोहिमेत सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्य संस्था आणि नागरिकांनी योगदान देऊन हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन केले.

मोहिमेच्या कालावधीत, प्रत्येक शनिवार आणि रविवारी जास्तीत जास्त वेळ देऊ शकणारे सर्वजण संबंधित वार्डवार स्वच्छता उपक्रम राबवू शकतात.

सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था, सर्व शासकीय विभाग, मुंबई उपनगरातील पंधरा वॉर्डातील नागरिकांनी आपले परिसर, शाळा, महाविद्यालये, पोलीस ठाणे, सार्वजनिक ठिकाणे, समुद्रकिनारे शक्य तेथे स्वच्छ करावेत.

तर मित्रांनो तुम्हाला “स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई निबंध मराठी | Swachh Mumbai Swastsh Mumbai Nibandh” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई निबंध मराठी सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button