Swachhata hi Seva Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात स्वच्छता ही सेवा निबंध मराठी या विषयावर माहिती पाहणार आहोत.
आपल्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ ठेवल्यामुळे आपल्याला खूप समस्यांना सामोरे जावे लागते त्यामळे या लेखात आपण स्वचछता का महत्वाची असते? कोणकोणते आजार आपल्यापासून दूर राहतात याची माहिती पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
👉मी कोण होणार निबंध मराठी येथे क्लिक करा👈
स्वच्छता ही सेवा निबंध मराठी | Swachhata hi Seva Nibandh Marathi
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे स्वचछता ही सेवा हे अभियान सुरु केले आहे. देशात स्वच्छतेची मोठी गरज लक्षात घेऊन स्वच्छता अभियानाची सुरवात केली. या मोहिमेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आणि स्वच्छ, निरोगी आणि स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावे लागेल.
स्वच्छता ही सेवा अभियानाच्या माध्यमातून लोकांना स्वच्छतेची जाणीव करून द्यावी आणि स्वच्छता ही सेवा आहे हे या अभियानाचे मुख्य कारण आहे. स्वच्छतेला अलीकडे खूप महत्व दिले जाते. स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम, अभियाने राबवली जातात.
स्वचछता राखण्यासाठी अपल्या देशात स्वच्छता ही सेवा, स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान अशा अभियानांची सुरुवात केली आहे त्यातीलच स्वचछता ही सेवा हे एक अभियान आहे.
ग्रामीण भारतातील स्वच्छतेच्या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांना गती देणे हे या अभियानाचे मुख्य उद्देश आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते त्यामुळे प्रत्येकाला स्वच्छ वातावरणात राहायला आवडते. “स्वच्छता ही सेवा निबंध मराठी”
स्वच्छता ही सेवा निबंध मराठी
स्वच्छता ही सेवा या अभियाांतर्गत कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रांमध्ये स्वच्छतेचे कार्यक्रम जोमाने आयोजित केले जात आहेत. आरोग्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. स्वातंत्र्यापेक्षा स्वछता महत्वाची आहे महात्मा गांधीजींच्या या विचारातच स्वच्छता किती महत्वाची आहे हे समजून जाते.
केवळ आपले आपले घर स्वच्छ ठेवून आपण निरोगी राहणार नाही तर त्यासाठी घराच्या आजूबजूला असणारा परिसही स्वच्छ ठेवावा लागेल.
👉मी कोण होणार निबंध मराठी येथे क्लिक करा👈
आपल्या आजूबाजूस स्वछता नसेन तर आपले आरोग्यही नीट राहू शकणार नाही. सर्वात महत्वाचे आपले निरोगी राहणे आहे.
स्वच्छता हीच सेवा आहे. स्वच्छता ही एक अशी चांगली सवय आहे.स्वच्छतेचे महत्व लोकांना समजावे म्हणून अनेक संतांनी समाजसुधारकांनी प्रयत्न केले. कचरा इतरत्र न टाकता तो कचरा पेटीमध्ये टाकून, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून एक प्रकार सेवा करू शकतो.
स्वच्छता ठेवण्यासाठी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्याने लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाहीत.Swachhata hi Seva Nibandh Marathi
आजच्या काळात स्वच्छता कोणाला आवडत नाही? स्वच्छतेशिवाय निरोगी जीवन जगणे कठीण आहे.
Swachhata hi Seva Nibandh Marathi
आपण आपला परिसर स्वच्छ ठेवतो तोपर्यंत आजारांचे प्रमाण कमी असते. घाण पसरू लागली की रोगराईचा प्रादुर्भावही वाढू लागतो. अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांना प्रसार करण्यास मदत होते
अस्वच्छता ठेवल्याने अनेक आजार उद्भवतात परंतु आपण परिसर नदी, नाले स्वच्छ ठेवले, कचऱ्याचे योग्य नियोजन केले तर आपण आजारांपासून दूर राहू शकतो. बहुतांशी आपले आरोग्य हे स्वच्छतेवर अवलंबून असते. अस्वच्छतेमुळे कोणकोणते आजार उद्भवू शकतात याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे.
छोट्या छोट्या गोष्टी करुन आपण स्वच्छता राखू शकतो. स्वच्छतेची जबाबदारी केवळ सरकार किंवा प्रशासनाची नाही तर आपल्या प्रत्येकाची आहे.
स्वच्छता राखण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे धेय्य गाठण्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन प्रयत्न करावे लागतील. कोणतीही मोहिम लोकांच्या सहभागातून यशस्वी होऊ शकते. आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी या उपक्रमांमधे आपल्या सर्वांची भुमिका खूप महत्वाची आहे.
तर मित्रांनो तुम्हाला “स्वच्छता ही सेवा निबंध मराठी | Swachhata hi Seva Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ स्वच्छता ही सेवा निबंध मराठी सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद